आठव्या वेतन आयोगाचा मोठा अपडेट! पगार आणि पेन्शन दुप्पट होणार Eighth Pay Commission
Eighth Pay Commission देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आर्थिक क्रांतीची तयारी सुरू आहे. ८वा वेतन आयोग जानेवारी २०२६ पासून अंमलात येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ लाखांहून अधिक निवृत्तवेतनधारकांना थेट फायदा होणार आहे. महागाईच्या या काळात सर्व सरकारी कर्मचारी आपल्या पगार, भत्ते आणि पेन्शनमध्ये वाढीची अपेक्षा करत आहेत. सध्याचा ७वा … Read more