या मुलींना व महिलांना मिळणार मोफत स्कुटी पहा आवश्यक कागदपत्रे free scooty

free scooty आजकाल सोशल मीडियावर अनेक आकर्षक योजनांच्या पोस्ट्स व्हायरल होत राहतात. त्यातील एक म्हणजे महाराष्ट्रातील तथाकथित ‘मोफत स्कूटी योजना 2025’. या योजनेच्या नावाने मोठ्या प्रमाणावर भ्रामक माहिती पसरवली जात आहे आणि नागरिकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या लेखात आपण या बनावट योजनेची संपूर्ण माहिती आणि त्यापासून कसे बचाव करावा याबद्दल चर्चा करूया. … Read more