फक्त १५ दिवसांत मोफत शिलाई मशीन आणि १५,००० रुपयांची मदत मिळवा free sewing machine
free sewing machine देशभरातील पारंपरिक कुशलता असलेल्या कारागिरांसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना राबवली आहे. या योजनेचे नाव आहे ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजना’. या योजनेद्वारे सरकार पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना आर्थिक मदत आणि कौशल्य विकासाची संधी देत आहे. या योजनेचा प्राथमिक उद्देश हा आहे की, ज्या व्यक्तींकडे पारंपरिक कौशल्ये आहेत त्यांना स्वावलंबी बनवणे. सुतारकाम, लोहारकाम, शिलाई … Read more