१०वी पास विध्यार्थ्यांना मिळणार मोफत लॅपटॉप पहा आवश्यक कागदपत्रे get free laptops

get free laptops महाराष्ट्र राज्यातील पिछाडी वर्गीय विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची योजना राबविण्यात आली आहे. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत इंजिनिअरिंग आणि मेडिकल क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना एक उत्तम संधी मिळत आहे. या योजनेअंतर्गत JEE, NEET आणि MHT-CET या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी विनामूल्य मार्गदर्शन देण्यात येत आहे. योजनेचे मुख्य फायदे या … Read more