महिलांच्या बँक खात्यात ११ वा हफ्ता जमा होण्यास सुरुवात चेक करा खाते Ladki Bahin 11Vaa Hafta
Ladki Bahin 11Vaa Hafta महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी आर्थिक सहाय्य प्रदान करणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’च्या अकराव्या हप्त्याबाबत आशाजनक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थींना लवकरच मे महिन्याचा हप्ता मिळण्याची दृढ शक्यता निर्माण झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांची मंजुरी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेच्या अकराव्या … Read more