लाडक्या बहिणीला मिळणार 40,000 हजार रुपये हफ्ते फेडण्याची गरज नाही Ladki Bahin Loan

Ladki Bahin Loan महाराष्ट्रातील महिलांसाठी एक आनंददायी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘माझी लाडकी बहिण योजना’मध्ये आता नवीन आयाम जोडण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या आर्थिक साहाय्याबरोबरच आता त्यांना स्वावलंबी होण्यासाठी ४० हजार रुपयांपर्यंतचे कर्ज देखील उपलब्ध करून देण्यात येणार आहे. योजनेचा इतिहास आणि विकास २०२४ साली तत्कालीन मुख्यमंत्री … Read more