येत्या ३ दिवसात महिलांच्या बँक खात्यात 1500 हजार जमा होणार अजित पवार Ladki Bahin May Mahina Hafta

Ladki Bahin May Mahina Hafta महाराष्ट्र सरकारच्या महिला कल्याणकारी योजनांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही एक अत्यंत महत्त्वाची योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेद्वारे राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते. सध्या या योजनेसंदर्भात एक आनंददायक बातमी समोर आली आहे की मे महिन्यासाठीचा हप्ता येत्या काही दिवसांतच लाभार्थींच्या बँक खात्यात जमा … Read more