लाडकी बहीण योजनेच्या हफ्त्या वितरणास सुरुवात पहा वेळ तारीख Ladki Bhain Yojana

Ladki Bhain Yojana महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत अनुसूचित जमाती वर्गातील पात्र महिलांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने मे २०२५ महिन्याचे अनुदान वितरीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर केला आहे. या निर्णयामुळे हजारो पात्र महिलांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे. शासनाचा ऐतिहासिक निर्णय २३ मे २०२५ या दिवशी महाराष्ट्र … Read more