लाडक्या बहीण योजनेच्या हफ्त्याची तारीख जाहीर Ladkya Bhaeen Yojana

Ladkya Bhaeen Yojana महाराष्ट्र राज्यातील महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेल्या ‘लाडकी बहीण योजनेचा’ मे २०२५ चा ११ वा हप्ता येत्या काही दिवसांत महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची आश्वासक घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अकोला येथे केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी या योजनेच्या निरंतर अंमलबजावणीबद्दल खात्री दिली आहे. कार्यक्रमातील मुख्य घोषणा … Read more