पीएम किसान योजनेचा २० वा हफ्ता या तारखेला खात्यात जमा होणार PM Kisan
PM Kisan भारत सरकारची महत्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यात ६००० रुपये मिळतात. प्रत्येक चार महिन्यांनी २००० रुपयांचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतो. आता या योजनेचा विसावा हप्ता मिळवण्यासाठी सरकारने विशेष मोहीम सुरू केली आहे. पीएम किसान सॅच्युरेशन ड्राइव्ह – मे २०२५ केंद्र सरकारने १ मे ते … Read more